RBI New Ruls: आता बँकेत ठेवता येणार फक्त एवढेच रुपये..!! आरबीआय बँकेने बदलले नियम

RBI New Ruls

RBI New Ruls: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतील. या अंतर्गत रोख ठेवींवर अधिक निर्बंध लागू केले जातील. रोख ठेवींसाठी ओळख व पडताळणी: कोणताही रोख व्यवहार करण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी आणि वैध ओळखपत्राची (Officially Valid Document) मागणी … Read more