Ladaki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेच्या गावानुसार याद्या जाहीर..!! या यादीत नाव असलेल्या महिलेच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले
Ladaki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेच्या गावानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण ही योजना सुरू झाल्यानंतर लगेच महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी धावपळ करू लागल्या होत्या. सुरुवातीला या योजनेत अनेक कागदपत्रे लागत होती. आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी महिला लगेच सरकारी ऑफिसमध्ये दाखल झाल्या. यामुळे सगळीकडेच गर्दीचे … Read more