Guaranteed price of crops: केंद्र सरकारकडून पिकांच्या हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व पिकांचे हमीभाव

Guaranteed price of crops

Guaranteed price of crops: केंद्र सरकारने नुकताच सहा रब्बी पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ जाहीर केली आहे. यामध्ये गहू, हरभरा, मोहरी, ज्वारी, कापूस, आणि तोयबीन यांचा समावेश आहे. हमीभाव वाढवण्यामागे उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक फायदेशीर दर देऊन त्यांचे उत्पन्न सुनिश्चित करणे. सरकारने केलेल्या या घोषणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चढ-उतार असलेल्या बाजारपेठांपासून संरक्षण मिळेल आणि कृषी … Read more