Diwali Bonus News: दिवाळीसाठी सरकारकडून या महिलांच्या खात्यात जमा 5500 रुपये जमा होण्यास सुरुवात, लगेच पहा लाभार्थी यादी

Diwali Bonus News

Diwali Bonus News: या दिवाळीला महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना 5,500 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. या रकमेतील 3,000 रुपये सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, तर उर्वरित 2,500 रुपये काही विशेष गटांतील महिलांना दिले जातील. या गटात दिव्यांग महिला, एकल माता, बेरोजगार महिला, आदिवासी भागातील महिला, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिला … Read more