Crop Insurance Claim: तुमच्याही शेतीचे पावसामुळे नुकसान झाले असेल तर लगेचच नुकसानीची या ठिकाणी नोंद करा, अन्यथा विमा मिळणार नाही

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim: 1. नुकसानाची त्वरित माहिती द्या (Intimation of Loss) पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत याची माहिती संबंधित यंत्रणेला द्यावी लागते. माहिती देण्यासाठी पर्याय: स्थानिक तलाठी किंवा कृषी अधिकारी यांना तोंडी किंवा लेखी माहिती द्या विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा त्यांच्या वेबसाइटवरून माहिती द्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन माहिती द्या … Read more