Construction workers: बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5000 हजार रुपये मिळण्यास सुरुवात..!! लगेच पहा तुम्हाला मिळाले का पैसे
Construction workers: महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यावर्षीच्या दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना दिवाळीच्या खर्चात मदत करणे आहे. बोनस रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाईल. अर्ज प्रक्रिया 5 ऑक्टोबरपासून सुरू असून 25 ऑक्टोबरपर्यंत चालेल. 1 नोव्हेंबर 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार … Read more