Atal Gharkul Yojana: अटल घरकुल अनुदान योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान, लगेच या ठिकाणी करा अर्ज
Atal Gharkul Yojana: अटल घरकुल योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब नागरिकांना राहण्यासाठी स्वस्त व सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या बांधणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे गरीब कुटुंबांना आपले स्वतःचे घर बांधता येते. अटल घरकुल योजनेचे फायदे: घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यासाठी आर्थिक … Read more