Girl Viral Video: यालाच म्हणतात का सावधानी हटी दुर्घटना घटी..! कारण आपल्या गल्लीमध्ये देखील लहान मुले बाहेर खेळत असतात. त्याचबरोबर अनेकांची घरे ही रस्त्याच्या जवळ असतात. आणि यामुळे लहान मुलं घरासमोरील रस्त्यावर खेळताना आपल्याला दिसतात. परंतु आपण या घटनेकडे दुर्लक्ष करतो. परंतु ज्या वेळेस ही लहान मुले रस्त्याच्या कडेला खेळत असतात त्यावेळेस त्यांना एखाद्या वाहनाकडून इजा होण्याची शक्यता देखील असू शकते.
त्याचबरोबर सध्या चोरीचे वातावरण देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे लहान मुलांच्या कानामध्ये किंवा गळ्यामध्ये असलेले सोने हिसकावून घेण्यासाठी चोरटे प्रयत्न नक्कीच करू शकतात. त्याचबरोबर सध्या किडनॅप करण्यामागे देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आपण आपल्या लहान मुलांना घरामध्येच किंवा घराजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात खेळण्यासाठी सांगावे. कारण आत्ताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला सायकल खेळत आहे.
परंतु अचानक एक व्यक्ती येऊन त्या मुलीला पळून घेऊन जातो. तुझ्या घटनेमुळे नक्कीच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना देखील खूपच दुर्दैवी आहे. परंतु या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पाहिल्यानंतर कळते की, बनावट स्वरूपाची आहे. कारण सध्या अशा घटना घडत आहे यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवावे हाच या व्हिडिओतून एक संदेश सर्व पालकांना दिला जात आहे. परंतु ही घटना बनवत आहे की खरी आहे याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Girl Viral Video