Viral Video: नमस्कार मित्रांनो आपण पाहतो की अन्नसाखळीनुसार सूर्यप्रकाशापासून गवताला ऊर्जा मिळते आणि यामुळे गवत वाढते. त्याचबरोबर हिरवेगार गवत हे नाकतोडा खातात. त्याचबरोबर विविध प्राणी देखील खातात परंतु आपण अन्नसाखळीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. यामुळे आपण असे समजू की नाकतोडा हा गवताला खातो. त्यानंतर नाकतोड्याला बेंडूक खाते.
आणि त्यानंतर बेंडकाला साप हा विषारी प्राणी खातो. त्याचबरोबर त्यानंतर सापाला गरुड हा खात असतो त्याचबरोबर शेवटी गरुडाची मृत्यू झाल्यानंतर गरुड पासून बुरशी म्हणजेच विघटन करणारा धातू बनतो. या सर्कलनुसार आपल्याला समजते की साप हा बेंडकीला खात असतो. परंतु सध्या उलटेच घडले आहे.
या व्हिडिओमध्ये चक्क साप हा बँकेला खात नसून बेंडकीच सापाला खात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल सहा लाख 12 हजार लय काय आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ आतापर्यंत 70 ते 80 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 2797 कमेंट देखील आल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ देखील सध्या तुफान शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Viral Video